top of page

 Activity One - Date - 1st July 2020 - Distribution of vitamin - C Tablets to our patients and staff at our Dialysis center.
We thank SHRI MAHENDRA PITALIYA. for sponsoring the activity by donating strips.

Activity 2- Date 12 July 2020 - Distributed 96 bottles of sanitizers to our patients and staff at our Dialysis center.
We thank SHRI NILESH SONGIRA for sponsoring the activity by donating sanitizer bottles.

TODAY ON 2nd OCT 
LCP SARASBAUG DISTRIBUTED 
50 CHAIRS,
SANITIZER BOTTLE WITH MS STAND 
TO DIFFERENT SCHOOLS.
1) BAL JEEVAN VIKAS PRATHAMIK SCHOOL.BHAVANI PETH PUNE( 6 CHAIRS +SANITAZER BOTTLES WITH MS STAND.)
2) MOULANA ABBUL KALAM AZAD PRATHAMIK SCHOOL.NANA PETH PUNE  
(20 CHAIRS +SANTIZER BOTTLE WITH MS STAND)
3) ANJUMAN-A- FAIZZLE ISLAM SCHOOL RASTA PETH PUNE
(6 CHAIRS + SANITIZER BOTTLE WITH MS STAND.)
4) KAMLA NEHRU VIDYALAY.NANA PETH PUNE
(6 CHAIRS+SANITIZER BOTTLE WITH MS STAND) 
5) S.G.BARVE PRATHAMIK VIDYALA RASTA PETH PUNE
(6 CHAIRS + SANITIZER BOTTLE WITH MS STAND.)
6) PUNE MUNCIPAL CORPORATION GANESH RAVIWAR PETH PRATHAMIK SCHOOL
(6 CHAIRS + SANITIZER BOTTLE WITH MS STAND)
Thank you to all members attending this activity 

MR.TEJENDRA KONDHRE,
MR.RAHUL KONDHRE,
MR.NIKHIL KAKADE
LN.ASHA OSWAL
LN.NITIN THAKKAR
LN.JAYESH TANNA

 Activity One - Date - 1st July 2020 - Distribution of vitamin - C Tablets to our patients and staff at our Dialysis center.
We thank SHRI MAHENDRA PITALIYA. for sponsoring the activity by donating strips.

Activity 2- Date 12 July 2020 - Distributed 96 bottles of sanitizers to our patients and staff at our Dialysis center.
We thank SHRI NILESH SONGIRA for sponsoring the activity by donating sanitizer bottles.

3/10/2029 
Today we had
DISTRIBUTION OF MEDICINE & IRON SUCROSE INJECTIONS USP 100mg/5ml  TO OUR PATIENTS AT SARAS DIALYSIS CENTER
 Total 33 patients were given this injection and medicine.
We PST were present for this activity.
LCP SARASBAUG TEAM.

4/10/2020
Today
FOOD DISTRIBUTION TO SENIORS CITIZENS at
JANSEVA VRUDHA AASHRAM AT AMBI,PANSHET
FRUIT'S,BISCUIT'S,FARSAN,MURMURA.
WORTH RS.10000/-GIVEN.

THANKS 
LN.PRAVIN OSWAL 
LN.ASHA OSWAL 
FOR JOINING THIS ACTIVITY WITH PST TEAM.

OCTOBER SERVICE WEEK done at KUSUMBAI MOTICHAND MAHILA SEVAGRAM,KARVE ROAD. 
Distribution of 400 Sanitary Napkins From LIONS CLUB OF POONA SARASBAUG. 

Thanks
Ln. Asha Oswal
Ln. Jyulee Patwa
Ln. Chaitali Patni

लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग 
दिनांक १४/०६/२०२० रोजी सकाळी १०.०० ते २:०० वाजता आपल्या संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी  नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले यात आपण २२१ लोकांनची नेत्र तपासणी केली त्यात 
११७ लोकांना चष्मे देण्यात आली व 
१९ लोकांना मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या  अॅक्टीव्हीटी साठी ला. आशा ओसवाल उपस्थित होत्या 🙏
स्थळ : जेष्ठ नागरिक संघ वडगांव शोरी नगर रोड पुणे १४ 
     🙏 आपले 🙏 
अध्यक्ष : ला. संतोष पटवा
सचिव : ला. कल्पेश पटणी
खजिनदार : ला. विशाल शहा

लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग तर्फे आज रोजी लायन्स कोव्हीड टास्क फोर्स साठी रुपये ६१,०००/- ( एकसष्ठ हजार ) चा धनादेष सुपूर्त करण्यात आला. त्यात ५०,०००/- लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग तर्फे व ११,०००/- ला.प्रशांत कोठडीया
             🙏आपले 🙏
अध्यक्ष : ला. संतोष पटवा
सचिव : ला.कलल्पे पटणी
खजिनदार : ला.विशाल शहा

लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग 
श्री‌. महावीरस्वामी जन्म कल्याणक चे औचित्य साधून आपल्या संस्थेचे सभासद ला.भरत भाई फुलफगर यांनी आपल्या संस्थेच्या सारसबाग डायलिसिस सेंटर मधील रूग्णांना व कर्मचारी यांना सुकामेवा ( ड्रायफृट ) चे वाटप केले. या अॅक्टीव्हीटीसाठी त्यांची कन्या व पुत्र वधु पण हजर होत्या
          🙏 आपले 🙏
अध्यक्ष : ला.संतोष पटवा
सचिव  : ला.कल्पेश पटणी
खजिनदार : ला.विशल शहा

 लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग , आज दिनांक २१/४/२०२१ रोजी
लायन कोव्हीड टास्क फोर्स 
च्या माध्यमातून अभिनव चौक , स्वारगेट चौकात पोलिस व श्री. संत ज्ञानदेव प्राथमिक शाळा(लसीकरण केंद्रातील  डॉकटर व स्टाफ ) महर्षिनगर, सारस डायलिसिस सेंटर  येथे सॅनिटायझर बाॅटल व मास्क वाटप करण्यात आले

लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग 
आपल्या संस्थे तर्फे आज दिनांक ४/४/२०२१ रोजी अप्पर इंदिरानगर येथील नगर सेवक *
श्री बाळासाहेब ओसवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप करण्यात आले. या अॅक्टीव्हीटीत आपण ३३७ चष्मे वाटप केले तर २८ लोकांची मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या अॅक्टीव्हीटीसाठी ला. चंद्रकांत लोखंडे हे उपस्थित होते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
     🙏 आपले 🙏
अध्यक्ष : ला. संतोष पटवा
सचिव : ला.कल्पेश पटणी
खजिनदार ला.विशाल शहा

लायन्स क्लब पुना सारसबाग आपल्या संस्थेतर्फे आज दिनांक १८/३/२०२१ रोजी सकाळी स्वारगेट येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभाग येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्यात १४६ लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या अॅक्टीव्हीटीसाठी आपल्या संस्थेचे ला.उत्कर्ष गांधी, ला.प्रवीण ओसवाल, ला. किर्ती कुमार शहा, ला.आशा ओसवाल हे उपस्थित होते तसेच महामंडळाच्या विभागाचे अधिकारी गायकवाड साहेब, रणवरे साहेब, घोडे साहेब व घाडगे साहेब व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         🙏 आपले 🙏
अध्यक्ष :ला. संतोष पटवा
सचिव : ला. कल्पेश पटणी
खजिनदार ला.विशाल शहा

लायन्स क्लब पुना सारसबाग आपल्या संस्थेतर्फे आज दिनांक ९/३/२०२१ रोजी सुरज बिलकाॅम प्रा.लिमीटेड, कोरेगाव पार्क येथे कंपनीचे अधिकारी व सेवक वर्ग यांचे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यात ९६ लोकांची नेत्र तपासणी केली व ५ लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या अॅक्टीव्हीटीसाठी संस्थेच्या ला.आशा ओसवाल उपस्थित होत्या. तसेच कंपनी चे पदाधिकारी उपस्थित होते
      🙏 आपले 🙏
अध्यक्ष : ला.संतोष पटवा
सचिव : ला.कल्पेश पटणी
खजिनदार : ला.विशाल शहा

लायन्स क्लब पुना सारसबाग तर्फे दिनांक १८/२/२०२१ रोजी. 
श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल ज्युनिअर कॉलेज व
श्रीमती शकुंतला हेमराज मुथा चित्रकला महाविद्यालय, खडकी या दोन्ही शिक्षण संस्थेत ७ कपाटे व १५ खुर्च्या देण्यात आल्या तसेच या संस्थेच्या ग्रंथालयांचे उदघाटन पीएमसीसी ला.फत्तेचंदजी रांका साहेब व श्री कृष्ण कुमार गोयल यांच्या शुभहस्ते झाले. या अॅक्टीव्हीटीसाठी आपल्या संस्थेचे ला.अविनाशभाई दोशी,  ला.डॉ.सुभाष बगाडे, ला.आशा भाभी ओसवाल, ला.आशुतोष गुप्ता
तसेच या शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         🙏आपले 🙏
आध्यक्ष : ला.संतोष पटवा
सचिव   : ला.कल्पेश पटणी
खजिनदार : ला.विशाल शहा

लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग तर्फे आज दिनांक १५/२/२०२१ श्री गणेश जयंती निमित्त साधून मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप करण्यात आले. एकूण २७५  लोकांची नेत्र तपासणी केली, त्यात २४७ लोकांना चष्मे वाटप करण्यात आले व २८ लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. या अॅक्टीव्हीटी साठी  
ला. राजेंद्रभाई शहा
ला.अमोल लाहोटी
ला.आशाभाभी ओसवाल उपस्थित होते. तसेच लाल बहादूर शास्त्री तरूण मंडळ सुभानषा दर्गा रविवार पेठ.या मंडळाचे. श्री मनोजभाई चमेडीया, श्री रविंद्र धंगेकर, अध्यक्ष सागर पागारे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
            🙏आपले 🙏
आध्यक्ष ला.संतोष पटवा
सचिव   ला.कल्पेश पटणी
खजिनदार ला.विशाल शहा

आपल्या संस्थेचे सभासद ला. तुषारभाई मेहता यांच्या अथक प्रयत्नाने TSDPL या संस्थेच्या माध्यमातून आपल्या  डायलिसिस सेंटर ला रूपये २,५०,०००/- चे डायलिसिससाठी
लागणारे साहित्य देणार आहेत. त्या करिता TSDPL चे M.D.  
कलकत्ता येथून येणार आहेत व या संस्थेचे पदाधिकारी पण उद्या दिनांक ४/२/२०२१ रोजी दुपारी ३:१५ वाजता प्रत्यक्ष सेंटर ला भेट देणार आहे तरी सर्व सभासदांनी वेळेवर येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही जोडून विनंती 
        🙏 आपले 🙏
अध्यक्ष ला.संतोष पटवा 
सचिव ला. कल्पेश पटणी
खजिनदार ला.विशाल शहा

लायन्स क्लब पुना सारसबाग तर्फे आज दिनांक १३/१/२०२१ रोजी नंदादीप शाळा, पर्वती पुणे येथे ४० खुर्च्या( प्रत्येकी किंमत रू २७००/- एकूण किंमत रू १,०५,०००/- ) व ५ कपाटे ( बुक सेल्फ ) ( प्रत्येकी किंमत रू ८५००/-एकूण किंमत रू ४२५००/-) (दोन्ही मिळून एकूण किंमत रू १,४७,५००/- )भेट प्रांतपाल ला . अभयजी शास्त्री यांचे हस्ते देण्यात आली. पीएमसीसी ला.फतेचंदजी रांका, रिजन चेअर पर्सन ला. रविजी गोलार, रिजन चेअर पर्सन ला. पुनितजी कोठारी, झोन चेअर पर्सन ला.  ज्ञानेश्वरजी थोरवे, डीजी व्हिजीट चेअर पर्सन ला. गिरीशजी गणात्रा, ला.विठ्ठलजी कुटे तसेच आपल्या संस्थेचे 
सभासद  मोठ्या संख्येने हजर होते. शाळेचे कार्याधक्ष्य श्री कांतीलालजी बलदोटा, अध्यक्ष श्री सुरेन्द्रजी कोठारी, तसेच ईतर ट्रस्टी, शिक्षक, शिक्षिका  उपस्थित होते. शाळेची शिस्त आणि त्यांच्या तर्फे झालेल्या आदरसत्कारानी आमची मने जिंकली.🙏
       🙏 आपले  🙏
अध्यक्ष - ला.संतोष पटवा
सचिव - ला.कल्पेश पटणी
खजिनदार -ला.विशाल आर.शहा.

activity done at our SARAS DIALYSIS CENTER  was the distribution of raw material kits of making Diwali Faral like maida, rava, ghee, oil, sugar etc. Which is donated by a Group named  DIALYSIS PATIENTS SEVA YOJANA 
Total 72 kits distributed,Amounting Rs. 21,744/-
Group members 
MR.MOHANJI RATHOD 
MR.DILIPJI JAIN 
MR.GAJRAJ CHAVAN 
MR.PROMOD RATHOD 
were present personally 
Thank you all of them.

ON 2nd OCT 
LCP SARASBAUG DISTRIBUTED 
50 CHAIRS,
SANITIZER BOTTLE WITH MS STAND 
TO DIFFERENT SCHOOLS.
1) BAL JEEVAN VIKAS PRATHAMIK SCHOOL.BHAVANI PETH PUNE( 6 CHAIRS +SANITAZER BOTTLES WITH MS STAND.)
2) MOULANA ABBUL KALAM AZAD PRATHAMIK SCHOOL.NANA PETH PUNE  
(20 CHAIRS +SANTIZER BOTTLE WITH MS STAND)
3) ANJUMAN-A- FAIZZLE ISLAM SCHOOL RASTA PETH PUNE
(6 CHAIRS + SANITIZER BOTTLE WITH MS STAND.)
4) KAMLA NEHRU VIDYALAY.NANA PETH PUNE
(6 CHAIRS+SANITIZER BOTTLE WITH MS STAND) 
5) S.G.BARVE PRATHAMIK VIDYALA RASTA PETH PUNE
(6 CHAIRS + SANITIZER BOTTLE WITH MS STAND.)
6) PUNE MUNCIPAL CORPORATION GANESH RAVIWAR PETH PRATHAMIK SCHOOL
(6 CHAIRS + SANITIZER BOTTLE WITH MS STAND)
Thank you to all members attending this activity

ON 2nd OCT 

TODAY THREE ACTIVITIES 
1) 100 TREE PLANTED WITH SS TREE GUARDS
( worth of ₹ 2,75,000/-)
2) DONATED HEARING AID PAIR TO MR ASHOK BELAWADE
( worth of ₹ 20,000/-)
3) DONATED CLOTHS TO MR ASHOK BELAWADE
(Worth of ₹ 5,500/-)
This 2,3,Activity are sponsored by
PMCC*Ln . Ranka Fatechandji

At the hands of RC Ln GOLAR & ZC Ln THORVE
In presence of 22 members from our club and Sarpanch with other villagers of Belawade.
Villagers have felicitated all 22 members 
Our club has felicitated
1) Sarpanch 2) Mr Dhamale 3) Mr Dhavare & 4) Mr Naik
TODAY OUR MEMBERS Ln Vishal, Ln Kalpesh, Ln Vikram, Ln Nilesh & Ln Ranka have done Pooja and all members have participated in Aarti
We have offered 1.25 kg Laddu to Kalbhairav.
All have enjoyed full breakfast
We r also thankful to 
Ln Raghunath Dhole for sponsoring 100 trees

लायन्स क्लब पुना सारसबाग आपल्या संस्थेतर्फे आज दिनांक २१/३/२०२१ रोजी सासवड व पुरंदर तालुक्यातील शाळांना ४० कपाटे देण्यात आली. या अॅक्टीव्हीटी चे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या संस्थेचे आधारस्तंभ पीएमसीसी ला. फत्तेचंदजी  रांका साहेब, तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून साहेबांच्या हस्ते
श्री. बाळासाहेब यादव लिखीत हसल्या आज व्यथा या  जिवनावर आधारीत आशा सुंदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या अॅक्टीव्हीटीसाठी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव ताकवले 
पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. ईस्माईल सय्यद , पुरंदर शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र जाधव, 
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार सागर सर व श्री.आरूण सुळगेकर सर तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
         🙏 आपले 🙏
अध्यक्ष : ला.संतोष पटवा
सचिव : ला.कल्पेश पटणी
खजिनदार : ला.विशाल शहा

bottom of page